तुटलेले टॅप काढण्यासाठी मेटल आर्क डिसइंटिग्रेटर
आज प्रत्येक मशिन शॉपमध्ये ‘मेटल आर्क डिसइंटिग्रेटर‘ किंवा ‘स्पार्क इरोजन मशिन’ असावे अशी गरज तयार झाली आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. या मशिनची सुरुवात कशी झाली हे पाहणे अत्यंत मनोरंजक ठरेल. 1966 साली एका स्क्रॅप डीलरकडे एक मशिन आले होते. ते तसेच पडून होते. हे मशिन काय आहे हे कोणालाच कळत नव्हते. दिसायला तर ते … Read more