स्पार्कोनीक्स मध्ये
आपलं स्वागत...
भारतातील सर्वाधिक कंपन्यांनी निवडलेलं EDM.
१९६० च्या दशकात, भारतातील पहिले Metal Arc Disintegrator विकसित करून, केवळ आयातीवर अवलंबून असलेल्या भारतीय बाजारपेठेमध्ये, स्पार्कोनिक्सने EDM चे उत्पादन सुरु करून एक ठोस पर्याय पुरवला. गेल्या पन्नास वर्षात, बदलत्या गरजांप्रमाणे, स्पार्कोनिक्सने विविध प्रकारच्या EDM ची सर्वात मोठी श्रेणी उपलब्ध केली आहे. आजच्या घडीला, देशात आणि विदेशात देखील स्पार्कोनिक्सचे EDM, उत्पादकता आणि गुणवत्ता ह्या दोन्ही साठी प्रमाण म्हणून मानले जातात.
स्पार्कोनिक्स EDM ची वैशिष्ट्ये.
आधुनिक इलेक्ट्रॉनिक नियंत्रण
प्रगत टेकनॉलॉजि, अत्याधुनिक नियंत्रण रचना आणि कामगारांचा विचार करून केलेली एर्गोनॉमिक बांधणी
भक्कम रचना
भक्कम यांत्रिकी रचना व बॉल स्क्रू मुळे वर्षानुवर्ष मिळणारे अचूक परिणाम
अतिशय कमी देखभाल
इतर माशीनच्या तुलनेत, नगण्य डागडुजी किंवा देखभाल
सुटसूटीत Layout
अत्यंत कमी जागेत, बदलता येणाऱ्या layout मुळे वापरण्यास सोपं व उपयुक्त
कायमच उत्तम, तत्पर सेवा
इंस्टॉलेशन असो किंवा नियमित लागणारी डागडुजी, स्पार्कोनिक्सची अनुभवी टीम कायम तुमच्या सेवेसाठी उपलब्ध
ऊर्जा आणि ऑइल ची बचत
कमी उर्जे मध्ये चालणारे व उच्च प्रतीच्या फिल्टर्स मुळे दीर्घकाळ टिकणारे di-electric ऑइल
ग्राहकांच्या प्रतिक्रिया

स्पार्कोनिक्सचे EDM टूलरूम्स साठी एक
अतिशय उपयुक्त मशीन आहे.
प्रशांत पाटील
एएम इंडिया मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन प्रा. लि. अहमदनगर

विश्वासार्हतेसाठी स्पार्कोनिक्सला
५ पैकी ५ गुण
रत्नाकर सावंत
महिंद्रा अँड महिंद्रा
२५ हुन अधिक EDM मॉडेल्स
ऑटोमोटिव्ह पासून ऐरोस्पेस पर्यंत, सर्व उद्योग क्षेत्रात, स्पार्कोनिक्सचे EDM सर्वोत्तम पर्याय म्हणून सिद्ध झालेआहेत. काही किलोच्या छोट्या साच्या पासून ते काही टन च्या गुंतागुंतीच्या जॉब्स पर्यंत, स्पार्कोनिक्सकडील विस्तृत EDM श्रेणीमध्ये तुमच्या सर्व प्रकारच्या मशीनिंगच्या गरजांसाठी अनेक उत्तम पर्याय उपलब्द्ध आहेत.